सेन्सेशन मेथड (Sensation Method) – मराठीतून संपूर्ण व्हिडिओ अभ्यासक्रम

Prix habituel Rs. 8,999
Prix habituel Rs. 9,999 Prix de vente Rs. 8,999
Vente Solder
Expédition Calculé à la caisse.

Voir tous les détails
सेन्सेशन मेथड मराठी व्हिडिओ अभ्यासक्रमाचा फ्लायर, डॉ. शेखर अलगुंडगी आणि डॉ. प्रियांका पाटोळे
सेन्सेशन मेथड (Sensation Method) – मराठीतून संपूर्ण व्हिडिओ अभ्यासक्रम
Rs. 8,999

‘सेन्सेशन मेथड’ (Sensation Method) वरील सर्वसमावेशक अभ्यासक्रम, मराठीतून. २१ तासांची Recorded Video Lectures Series.

वक्ते: डॉ. शेखर अलगुंडगी आणि डॉ. प्रियांका पाटोळे

अभ्यासक्रमातील विषय

  1. अनुभवाचे विविध स्तर (Levels of experience).
  2. किंगडममधील फरक ओळखणे: Plant, Mineral & Animal Kingdom, केस उदाहरणांसह.
  3. १० मियाझम्स: Acute, Psora, Sycosis, Syphilis, Tubercular, Malaria, Typhoid, Ringworm, Cancer आणि Leprosy, सविस्तर केस उदाहरणांसह.
  4. केस टेकिंग: केस घेताना वरील सर्व गोष्टींचा प्रत्यक्ष वापर कसा करावा याचे डॉ. शेखर सरांकडून १२ तासांहून अधिक प्रशिक्षण.
  5. शंकांचे निरसन करण्यासाठी २ तासांचे व्हिडिओ-रेकॉर्ड केलेले प्रश्न-उत्तर सत्र.
  6. व्हिडिओ सीरिज खरेदी केल्यानंतर त्यातील विषयांशी संबंधित शंकांसाठी डॉ. प्रियांका यांच्याकडून निशुल्क मार्गदर्शन.

कालावधी: २१ तास
मूळ किंमत: ₹९,९९९
१२ नोव्हेंबरपर्यंत विशेष किंमत: ₹८,९९९

सेन्सेशन मेथड मराठी व्हिडिओ अभ्यासक्रमाचा फ्लायर, डॉ. शेखर अलगुंडगी आणि डॉ. प्रियांका पाटोळे