- Description
- Review
‘सेन्सेशन मेथड’ (Sensation Method) वरील सर्वसमावेशक अभ्यासक्रम, मराठीतून. २१ तासांची Recorded Video Lectures Series.
वक्ते: डॉ. शेखर अलगुंडगी आणि डॉ. प्रियांका पाटोळे
अभ्यासक्रमातील विषय
- अनुभवाचे विविध स्तर (Levels of experience).
- किंगडममधील फरक ओळखणे: Plant, Mineral & Animal Kingdom, केस उदाहरणांसह.
- १० मियाझम्स: Acute, Psora, Sycosis, Syphilis, Tubercular, Malaria, Typhoid, Ringworm, Cancer आणि Leprosy, सविस्तर केस उदाहरणांसह.
- केस टेकिंग: केस घेताना वरील सर्व गोष्टींचा प्रत्यक्ष वापर कसा करावा याचे डॉ. शेखर सरांकडून १२ तासांहून अधिक प्रशिक्षण.
- शंकांचे निरसन करण्यासाठी २ तासांचे व्हिडिओ-रेकॉर्ड केलेले प्रश्न-उत्तर सत्र.
- व्हिडिओ सीरिज खरेदी केल्यानंतर त्यातील विषयांशी संबंधित शंकांसाठी डॉ. प्रियांका यांच्याकडून निशुल्क मार्गदर्शन.
कालावधी: २१ तास
मूळ किंमत: ₹९,९९९
१२ नोव्हेंबरपर्यंत विशेष किंमत: ₹८,९९९